जम्मू-कश्मीरमध्ये Amruta Khanvilkar करतेय Himanshu Malhotraच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन | CNX Filmy

2021-08-24 0

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असते.... चाहत्यांसोबत ती आपले हॅपी मु्व्हमेंट नेहमीच शेअर करताना दिसते.. तिच्या प्रत्येक इंस्टाग्राम पोस्टची नेहमीच चर्चा पाहायला मिळते..
नुकतेच अमृतानं तिच्या खास ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत..आणि अमृता पती हिमांशूसोबत जम्मू-कश्मीरला फिरायला गेलीये.. आणि या ट्रीपचं कारण आहे हिंमाशूचा वाढदिवस... होय... पतीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी अमृता हिमांशूला घेऊन थेट जम्मू-कश्मीरला पोहोचलीये..


#lokmatcnxfilmy #AmrutaKhanvilkar #HimanshuMalhotra #jammukashmir
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber